गणपती बाप्पा मोरया …..गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
या वर्षी चे गौरी गणपतीचे फोटो….
दर्शनाला नक्की या….
गणपती बाप्पा मोरया…..
10 सप्टेंबर 2010 15 प्रतिक्रिया
in माहितीविषयक
अनुक्षरे…..माझे विश्व………..
10 सप्टेंबर 2010 15 प्रतिक्रिया
in माहितीविषयक
गणपती बाप्पा मोरया …..गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
या वर्षी चे गौरी गणपतीचे फोटो….
दर्शनाला नक्की या….
सप्टेंबर 10, 2010 @ 11:31:34
अनुजा ताई….गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया .
सप्टेंबर 10, 2010 @ 20:57:51
मनमौजी,
गणेश उत्सवाचा उत्साह काही वेगळाच असतो. आपल्या घरी बाप्पा राहायला येणार असतो. आत्ताच बाप्पा घरी आणला, म्हणजे घरातून बाहेर नेला आणि गाजत वाजत त्यांचे स्वागत केले. इथे पेणच्या मूर्ती मिळतात. मस्कत मध्ये बऱ्याच घरी बाप्पा आणला जातो आणि मराठी मंडळाचा, मंगलोरी लोकांचा, तुळू लोकांचा अशी विविध रूपे पाहण्यास मिळतात. आपणही उत्सव छान साजरा करा, धन्यवाद.
सप्टेंबर 10, 2010 @ 14:53:08
गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया…
सप्टेंबर 10, 2010 @ 21:04:02
सुहास, घरी बाप्पा आणता का? गावची गणेश उत्सवाची धमाल काही न्यारीच असते. प्रत्येकाचा बाप्पा लोभस वाटतो. हीच तर त्याच्या उत्सवाची खरी खासियत आहे. घरी सर्वाना माझ्या परिवाराच्या शुभेच्छा…… काय काय धमाल केलीत लवकरच पोस्ट येऊदे….
आईला माझ्या बाप्पाचे फोटो आवर्जून दाखव. गौरी गणपती साग्रसंगीत करते. तिलाही आवडतील.
सप्टेंबर 10, 2010 @ 21:42:38
आग आमच्याकडे फक्त गौरी असायच्या पण आता बंद झाल्या त्या कारण दोन वर्षापूर्वी काका गेले होते ह्याच दिवशी..:(
तू आमच्या वतीने पूजा कर गौरीची नक्की..
सप्टेंबर 10, 2010 @ 21:46:47
अगदी नक्की………
सप्टेंबर 10, 2010 @ 17:24:03
अनुजा ताई….गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया … 🙂
सप्टेंबर 10, 2010 @ 21:06:44
देवेंद्र,
गणपती च्या उत्सवाच्या पोस्ट ची वाट बघत आहे. घरच्यांना पण शुभेच्छा सांग…….
सप्टेंबर 13, 2010 @ 07:46:18
अग एक नातेवाइक वारले तीन दिवसाआधी त्यामुळे सुतक असल्याने बाप्पा नाही आले आमच्याकडॆ…माघ महिन्यात येणार तेव्हा पोस्टतो….
सप्टेंबर 13, 2010 @ 22:05:05
mala aapan keleli navin survat khup avadli aahe dhanywad
सप्टेंबर 17, 2010 @ 11:51:54
धन्यवाद श्री.किशोरजी
सप्टेंबर 20, 2010 @ 22:02:53
गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया .
सप्टेंबर 21, 2010 @ 07:43:32
रविन्द्रजी,
पुणे एव्हाना मानवले असेलच. यंदाच्या गणपतीत आपण पुण्याला होता का? खूप दिवसांनी आज भेटलात. पुण्यातल्या गणपती उत्सवाची धमाल मस्तच असते. घरी गणपती असतो का? माझ्या ह्या वर्षीच्या मस्कतच्या घरच्या गौरी गणपतीची पोस्ट आहे. ह्या वर्षी साधी सजावट केली आहे. असेच भेटत राहा. आपणला हि शुभेच्छा!!!
एप्रिल 21, 2011 @ 12:17:23
Khup chan.
एप्रिल 22, 2011 @ 21:09:14
धन्यवाद!!!!! आपले स्वागत!!!!